परिवहन कार्यालयाच्या वतीने सिटबेल्ट रॉलीचे आयोजन


रिपोर्टर

32 व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमीत्ताने उस्मानाबाबाद शहरात 21 जानेवारी राजी परिवहन कार्यालयाच्या वतीने सिटबेल्ट रॉलीचे आयोजन करण्यात आले हाते.सदर रॉलीमध्ये शहरातील ड्रायव्हींग स्कुल च्या वाहणाचा मोठया प्रमाणात सहभाग होता.गुरूवारी सकाळी या रॉलीचे उदघाटन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांच्या हास्ते करण्यात आले.

सदर रॉली तेरणा कॉलेज ,सेट्रल बिल्डींग,बार्शी नाका,आंबेडकर चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गे काढण्यात आली.यावेळी परिवहन कार्यालयातील प्रशांत भांगे,मोटार वहान निरीक्षक शेखर आचार्य,सहायक मोटार वहान निरीक्षक तसेच कर्मचारी यांची उपस्थिती होती.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या