मध्यवर्ती जिजाऊ जयंती 2021 ची कार्यकारणी जाहीररिपोर्टर मध्यवर्ती जिजाऊ जयंतीच्या अध्यक्षा प्रेमाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारणी जाहीर करण्यात आली. सादर झालेल्या निवडीमध्ये कार्याध्यक्ष अतुल कावरे, उपाध्यक्ष डॉ.दिपिका सस्ते, सचिव मनोज देशमुख,कोषाध्यक्ष अभय तांबे,संघटक लैला अमीर शेख, प्रसिद्धी प्रमुख स्वप्नील पाटील,सहसंघटक धनश्री कोळगे,मनोज उंबरे,सह सचिव दिलीप आदटराव,सौ.देशमुख अर्चना यांच्यासह रेहमून्निसा शब्बीर शेख,राज निकम यांच्या निवडी करण्यात आल्या.याच बरोबर सदस्य म्हणून माधुरी गरड,सोनाली पडवळ, निताताई पडवळ, चित्रा सोनटक्के,  भारती गुंड , सलिमा उस्मान शेख, पंकज काळे,इंद्रा वाले, विजय उंबरे, विजय पवार,  परवीण सय्यद ,रोहन बावणे, प्रणित जगताप, बालाजी पोद्दार, नितीन राऊत, विशाल पवार, शरद सोनवणे, बीबी नसिन सय्यद.यांना घेण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या