संस्कार भारती समितीच्यावतीने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जिल्हा पदाधिकाऱ्यांचा सत्कार


रिपोर्टर:


महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ संलग्न  उस्मानाबाद जिल्हापदाधिकारी निवडीबद्दल संस्कार भारती समितीच्या वतीने पुष्पवक्ष व संस्कार भारती दैनंदिनी देऊन सत्कार करण्यात आला.  जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील कार्याध्यक्ष श्रीराम क्षीरसागर जिल्हा सचिव बिभीषण लोकरे संस्कार भारती कला साधक योगेश ढोबळे जन्मदिनानिमित्त सत्कार करण्यात आला. प्रास्तविकात जिल्हा संगीत विधा प्रमुख धनंजय कुलकर्णी म्हणाले पत्रकाराने कोव्हिड १९ काळात जीवाची परवा न करता पत्रकार बांधवानी जनतेपर्यंत बातम्या पोहचवल्या सत्कार समारंभास जिल्हाप्रमुख शेषनाथ वाघ,जिल्हा संगीत विधाप्रमुख मुकुंद पाटील, कोषप्रमुख अरविंद पाटील रा.से. संघाचे डॉ.अमर सातपुते, सत्य हरी,सार्थकी वाघ उपस्थित होते सुत्रसंचालन जिल्हा संघटनमंत्री प्रभाकर चोराखळीकर यांनी केले तर आभार उपप्रमुख अनिल ढगे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या