कळंब तालुक्यातील शिराढोण येथे पशु वैदयकिय अधिकारी अमरदिप कांबळे यांच्या हास्ते पशुधनकार्ड नोंदनी
करण्यात आली.शिराढोण सह आसपासच्या बारा गावातील पशुंना लाळया,खुरखूत,लंपी स्किन साथीच्या रोगाची प्रतिबंधक लस देण्यात आली.यावेळी पशु विकास अधिकारी व इतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या