भोसले हायस्कुल ने तयार केला शिक्षणाचा उस्मानाबाद पॅटर्ण

 

निट परिक्षेसाठी चालवली जाते फोटॉन बॅच 

दोन विदयार्थी वैदयकीय प्रवेशासाठी पात्र  


उस्मानाबाद 
शिक्षणासाठी लाखो रूपये खर्च करूण मुलाच्या शैक्षणीक भवितव्यासाठी महाराष्ट्रात आणि इतर राज्यात आपल्या मुलांना पाठवणा—या उस्मानाबाद जिल्हयातील पालकांसाठी भोसले हायस्कुल चा या वर्षीचा निट चा निकाल म्हणजे आर्श्चयच म्हणावे लागेल.नुकत्याच लागलेल्या निटच्यास निकालामध्ये भोसले हास्कुलचे तिन विदयार्थी मिरीटमध्ये चमकले असुन दोन विदयार्थी शासकिय वैदयकिय प्रवेशासाठी म्हणजेच एमबीबीएस साठी पात्र ठरले आहेत आशी माहीती अदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली.यावेळी सर्व गुणवंत विदयार्थ्यांचा आणि पालकांचा सुधीर पाटील यांनी सत्कार केला.


उस्मानाबाद येथिल श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विदयालयातील विदयार्थ्यांनी सप्टेंबर 2020 मध्ये घेण्यात आलेल्या वैध्यकीय प्रवेशाच्या निट परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.भोसले हायस्कुलमध्ये मागील दोन वर्षापासुन खास निटच्या परिक्षासाठी फोटॅन बॉच सुरू करण्यात आली आहे.या बॉचला शिकवण्यासाठी दिल्ली कोटा येथिल तज्ञ प्राध्यपकांना बोलावण्यात आले आहे.या शिक्षकांच्या आथक परिश्रमामुळे या वर्षीच्या बॉचवमधुन 720 पैकी 520 मार्क घेवून युवराज उंबरे आणि 720 पैकी 557 मार्क घेवून रामा गाढवे हे दोन विदयार्थी विदयालयातुन अनुक्रमे प्रथम व व्दितीय आलेले आहेत.याचव बरोबर आनेक विदयार्थी बीडीरएस, बिएएमएस व इतर शाखेच्या प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातुन उस्मानाबाद पॅटर्ण तयार करण्याच्या उददेशाने पहीले पाउल यशस्वी ठरले असाल्याची माहीती यावेळी पाटील यांनी दिली.विशेष म्हणजे पात्र ठरलेल्या विदयार्थ्यांनी खाजगी क्लास कुठेही लावलेले नव्हते.केलेल्या आथक परिश्रमाचेच हे फळ आसल्याचे सुधीर पाटील यांनी सांगीतले.यावेळी प्राचार्य साहेबराव देशमुख,प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील उपप्राचार्य संतोष घार्गै,पर्यवेक्षक प्रा.तानाजी हाजगुडे,प्रा. नंदकुमार नन्नवरे फोटॉन प्रमुख प्रा.अरविंद भगत तसेच सर्व प्राध्यपक.विदयार्थी आणि पालक उपस्थित होते.    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या