संपादकांच्या वतीने जिल्हाधिकारी दिवेगावकर यांचे स्वागत


रिपोर्टर: 
उस्मानाबाद येथे नव्याने रूजु झालेले जिल्हाधिकारी कौस्तुब दिवेगावकर यांचे उस्मानाबाद येथिल संपादक संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र लाईव्ह तथा दैनिक लोकशाशनचे संपादक श्रीराम क्षीरसागर,दैनिक मराठवाडा केसरीचे संपादक बिभिषण लोकरे,दैनिक एकमत चे जिल्हाप्रतिनिधी धनंजय पाटील,दैनिक लोकपत्रिकाच्या संपादक शिला उंबरे,दैनिक लोकशाशनचे प्रतिनिधी विक्रम राठोड यांची उपस्थिती होती.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या