रिपोर्टर: कोरोना वॉरियर्स च्या टिम मध्ये काम करणारे सावरगाव येथिल पत्रकार आपल्या घरगुती वाहनामध्ये लहान भावासोबत तुहजापूरला जात असताना ,मास्क का लावले नाही हे करण पुढे करत तामलवाडी पोलिसांतील एका पोलीस कर्मचा—यांनी आरवार्श्च भाषेत शिवीगाळ करूण काटी ने मारण्याची धमकी दिली.ही घटना शनिवारी सुरतगाव येथे घडली असून जिल्हा पोलीस अधिक्षकांनी या घटनेची दखल घेवून आशा उध्दट पोलीसांना समज देणे गरजेचे आहे.
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथिल कोरोना वॉरियर्स च्या टिम मध्ये काम करणारे पत्रकार दादा काटगावकर हे आपल्या घरगुती गाडीमध्ये लहान भावासोबत तुळजापूर ला जात असताना तामलवाडी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या आकाश सुरनार या पोलीसाने मास्क नसल्याच्या कारणा वरूण काटगावकर यांना त्यांच्या लहान भावासमोर आरवार्श्च भाषेत शिवीगाळ करूण आपमानीत केले.त्याच बरोबर काटीने मारण्याची धमकी दिली. ..साहेब मी पत्रकार आहे माझयाकडे मास्क आहे गाडीमध्ये बाहेरचे कोणी नसल्यामुळे मी काढुन ठेवला आहे. असे सांगताच .मग मी काय करु,तुला काय करायचय ते कर .अशी अरेरावीची भाषा वापरली यापुढे शब्द जर बाहेर काढलास तर याद राख अशा प्रकारे बोलून अतिशय खालच्या पातळीवर शिवीगाळ करून अपमानित केले.वास्तविक कोरोना च्या पार्श्वभुमीवर पत्रकार वार्ताकनासाठी परिसरामध्ये फिरत आसतात. त्याच बरोबर केंद्र आणि राज्य सरकारचे पत्रकारांच्या वार्तांकनासाठी आदेश देखील आहेत. पत्रकाराला अशाप्रकारे वागणूक देवून चक्क मुख्यमंत्र्यानी दिलेल्या आदेशाचे तामलवाडी पोलिसांकडून उलंघन तर केलेच परंतू अधिकार नसताना पत्रकाराला शिवीगाळ सुध्दा केली. पत्रकारांना शिवीगाळ करूण पोलीस काय सिध्द करतात हा प्रश्न अनुत्तरीत आहे. आशा प्रकरे शुल्लक कारणा वरूण पत्रकारांना शिवीगाळ करणा—या पोलिसांना जिल्हा पोलीस अधिक्षकांनी समज देण्याची गरज आहे.

0 टिप्पण्या