बावी येथे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी.


 रिपोर्टर: जगभरात शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत ज्ञानी योगी सर्वोत्तम भूमिपुत्र भगवान गौतम बुद्ध ची पावन पुण्य ही पोर्णिमा सन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पण यावेळी मात्र  देशावर आलेल्या कोरोना  संसर्गजन्य  महामारी मुळे बावी भीम नगर येथे बौद्ध उपासक व उपासिका यांनी शासन आदेशाच्या नियमाचे पालन करून  ठीक नऊ वाजता घरोघरी गौतमा बुद्ध च्या प्रतिमेला पुष्पहार दीप प्रज्वलित करून  घरोघरी बुद्ध वंदना घेऊन एक नव्याअनोख्या पद्धतीने बुद्ध पौर्णिमा साजरी केली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या