प्रशासनानी फळबागेच्या नुकसानीचे पंचनामे करावेत:बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर:रिपोर्टर: हाताशी आलेले उत्पन्न लॉकडाउनच्या काळात विक्री करता न आल्याने शेतक—याचे आर्थिक नुकसान झाले आहे.जिवापाड जपलेल्या फळबागा आवकाळी पाउस आणि लॉकडाउनमुळे जागीच सोडाव्या लागल्या आहेत. या संगळया परिस्थितीचा माठा फटका शेतकरी वर्गाला बसला असुन नकसान झालेल्या शेतक—यांचे प्रशासनाने पंचनामे करूण योग्य ती मदत दयावी असे मत समाजसेवक बाहासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांनी व्यक्त केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे शेतकरी वर्गाला त्याचा चांगलाच फटका बसला आहे.द्राक्ष,मोसंबी,चीक्कू,आंबा इत्यादी फळबागा जोपासणा—या शेतक—यांना पिकवलेला माल बाजारात नेहता न आल्यामुळे या मालाचे नुकसान झाले.त्यातच आनखी भर पडली ती आवकाळी पावसाची या दोन्ही संकटानी या वर्षी शेतकरी आर्थिक आडचनीत सापडला आहे.या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करूण सरकारनी आम्हाला मदत करावी आशी मागणी उस्मानबाद जिल्हापरिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांनी यांनी केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या