सार्वजनीक बांधकाम मंत्री आशोक चव्हाण पुढील उपचारासाठी मुंबईला रवाना:


रिपोर्टर:कॉग्रेसचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागन झाल्याने राजकीय वर्तळात एकच खळबळ उडाली आहे.मंत्री आशोक चव्हाण यांच्यावर त्यांच्या भागामधील जवळच्या हॉस्पीटल मध्ये उपचार सुरू होते.परंतू आज त्याना पुढील उपचारासाठी मुंबई ला रवाना करण्यात आले आहे.सध्या त्याची परिस्थिती व्यवस्थित आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या