परंडा येथिल ड्रायव्हरच्या सपंर्कातील एका डॉक्टरा सह ६ जनांचे निपोर्ट निगेटीव्ह: २३ जण कोरंटाईन


रिपोर्टर: परंडा तालूक्यातील सरणवाडी येथिल एका तरुणाला कोरोनाची लागन झाल्याने त्याच्या संपर्कात आलेले एकुन २३ जनांना  खबरदारीचा उपाय म्हणुन कोरंटाईन करण्यात आले तर एका खासगी डॉक्टरासह ६ जनांचे निपोर्ट निगेटिव्ह आले आहे अशी माहिती तालुका अरोग्य आधिकारी डॉ सय्यद यांनी दिली आहे .

या बाबत अधिक माहिती अशी की परंडा तालूक्यातील सरणवाडी येथिल ३० वर्षीय ड्रायव्हर याने फळ विक्रीसाठी मुंबई पुणे प्रवास केला होता .

मागील आठवडयात त्या ड्रायव्हर ला  ताप येत असल्याने त्याने परंडा येथिल एका खासगी दवाखान्यात उपचारा साठी गेला होता त्या नंतर तो  तिन दिवसा पुर्वी शासकीय रुग्णालयात उपचारा साठी गेल्या वर डॉक्टरांना संशय आल्याने त्याचे स्वाब नमुने घेऊन तपासणी साठी लातुर येथे पाठविले होते दि ११ रोजी त्याचे अहवाल पोझिटिव्ह आल्याने प्रशासनाने तातडीने त्या ड्रायव्हर च्या संपर्कात आलेले लोकांची माहिती काढून २३ जनांना कोरंटाईन केले  तसेच
एका खासगी डॉक्टर सह ६ जनांचे तपासणी साठी  स्वाब नमुने घेण्यात आले होते त्या सर्वाचे रिपोर्ट दि १२ रोजी  निगेटिव्ह आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या