भूम शहर व परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस अनेकाचे पञे उडूण गेले  रिपोर्टर:  भूम शहरात आज पाच वाजेच्या सुमारास फक्त पंधरा मिनीटाच्या  वादळी वारा आणि पाऊसाने संगळ्यांची धावपळ केली तर या वादळामध्ये आनेकांच्या घरावरचे आणी जणावरांच्या गोट्यावरचे पञे उडूण गेले.
आचानक  एकाच वेळी फक्त पंधरा मिनिट हे वादळ आल्याने संकट आल्यासारखे वाटले. पावसासह वारा वेगाने वाहत होता त्याच्यासह पावसाचे ठिपके तूषारा सारखे वाटत होते या तुशारामुळे काही ठिकाणी जवळपास दिसत नव्हते ईतका  भयानक असा पाऊस व वादळ आल्याने अनेकांची पंचायत झाली. दहा ते पाच मिनिटात आलेल्या या वादळी अवकाळी पावसासह अनेक जनावरांचे गोठे तसेच राहते घर पत्रे उडून जाऊन नुकसान देखील झाले आहे शेतकऱ्यांनी रचलेल्या गंजी या देखील या चक्री वादळाने उडाल्याचे चित्र दिसत आहे आधीच जगात कोरणा चे संकट आहे त्याची अधिकच भीती नागरिकांना वाटत आहे यातच असा हा निसर्गाचा कहर एकाएकीच आल्याने लोकांना काय करावे आणि काय करू नये हे सूचनेच्या आताच या वादळाने व पावसाने अनेकांचे नुकसान केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या