स्मशानभुमीत अतिक्रमन केल्यामुळे वैकूंट रथ लावला ग्रामपंचायतच्या दारातरिपोर्टर:   ग्रामपंचायत सदस्यानीच स्मशानभुमीत अतिक्रमन केल्यामुळे संतापलेल्या लिंगायत समाजातील ग्रामस्तांनी वैकूंट रथ ग्रामपंचायच्या दारात लावून ठेवल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा येथे घडली आहे.जिल्हाधिकारी यांना ही निवेदन देवून दख्खल न घेतल्याने आशा प्रकारचे आंदोलन केल्याचे या गावातील ग्रामस्तांनी सांगीतले.

तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा गावामध्ये ग्रामपंचायत सदस्यांनीच गावाच्या बाहेर असलेल्या लिंगायत समाजाच्या स्मशानभुमीत अतिक्रमन करूण जागा हाडपण्याचा प्रयत्न केला आहे. या वरती कार्यवाही व्हावी आशा मागणीचे निवेदन 27 एप्रिल रोजी आपसिंगा गावातील लिंगायत समाजाने जिल्हाधिकारी यांना दिले होते.गावातील ग्रामचंयातला ही निवेदन देवून अतिक्रमन हाटवण्याची मागणी केली आसता सदर निवेदनाची दख्खल जिल्हाधिकारी आणि ग्रामपंचाय ने ही घेतली नसल्यामुळे लिंगायत समाजातील ग्रामस्तांनी वैकूंट रथ बरेच दिवसापासुन ग्रामपंचायच्या दारात लावून ठेवला आहे.सदर ग्रामपंचायतच्या विदयमान सदस्यानी आपल्या पदाचा गैरवापर करूण हे अतिक्रमन केले असल्याची माहीती आपसिंगा येथिल लिंगायत समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या