स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीने गरजूंना किट चे वाटप रिपोर्टर: 
लॉकडाउन च्या संकटामुळे हाताला रोजगार मिळत नसल्यामुळे.आलेल्या आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रतेक मानुस परेषान आहे.आशा संकट काळात स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीने गरजूंना किट चे वाटप करण्यात आले आहे.

 स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेने वाशी तालुक्यात बावी येथे 20 गरीब कुटुंबीयांना व आसपासच्या खेडे गावात संगीता जगताप,उमा शिंदे,शुभांगी कुलकर्णी यांच्या हस्ते किराणा स्किटचे वाटप करण्यात आले.यामध्ये पाच किलो तांदूळ साखर शेंगदाणे तेल पिशवी ज्वारी पाच किलो गहू पाच किलो व साबण यासारख्या जीवनावश्यक वस्तूचा सामावेश आहे.आशा संकट काळामध्ये सहकार्य केल्याबददल गावातील नागरिकांच्या वतीने या  संस्थेचे.व शुभांगी कुलकर्णी यांचे. ग्रामस्तांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या