रिपोर्टर: आज 44 रिपोर्ट प्राप्त झाले असुन. उस्मानाबाद शहरातील 7 रुग्ण पॉसिटीव्ह अाहेत.हे रुग्ण पlपनस नगर उस्मानाबाद येथील असून पूर्वीच्या कॉन्टॅक्ट मधील आहेत. तर दोन रुग्ण बेडगlयेथील असून पूर्वीच्या कॉन्टॅक्ट मधील आहेत. सर्व मुंबई रिटर्न्स आहेत. आता जिल्ह्यात एकूण संख्या 62.दोन inconclusive, 1 पेंडिंग. 33 नेगेटिव्ह. आज एकूण उस्मानाबाद जिल्ह्यातील 9 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे.
0 टिप्पण्या