.
रिपोर्टर: उस्मानाबाद जिल्हयातील 52 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 44 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 07 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व एका व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला आहे.

असे एकुण आज 176 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 142 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 22 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, 10 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले असून 02 व्यक्तींचे अहवाल रद्द करण्यात आलेले आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
आज पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णात कळंब शहरातील पाच ( मुंबई रिटर्न ), शिराढोण ( ता. कळंब ) येथील एक आणि बेडगा ( ता. उमरगा ) येथील एक असा समावेश आहे. शिराढोण आणि बेडगा रुग्ण अगोदरच्या कोरोना रुग्णाच्या संपर्कातील आहेत.
उस्मानाबाद जिल्हयातील 52 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 44 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 07 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व एका व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला आहे.
0 टिप्पण्या