पारधी समाजातील 136 लोकांना केंलुरकर यांच्या हास्ते किटचे वाटप

रिपोर्टर: उस्मानाबाद तालुक्यात कारोनामुळे आडचनीत असलेल्या 136 पारधी समाजातील लोकांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.यावेळी पारधी समाजाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सुनील काळे नायब तहसीलदार पुरवठा आर.आय.केंलुरकर.तलाठी डोके यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या