अभिजीत पाटील यांची टेस्टिंग लॅब समितीच्या सदस्य पदी निवडरिपोर्टर :कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड१९ टेस्टिंग लॅब समिती स्थापन करण्यात आली असून डिव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील यांची समिती सदस्य नियुक्ती करण्यात आली आहे.यात डिव्हीपी उद्योग समूहाने खारीचा वाटा म्हणून कोरोनाची लक्षणे तपासणीची उपकरणे या लॅबला देण्याचे ठरले,असून लवकरच लॅब सुरू करण्यात येईल.आशी माहीती धाराशिव साखर कारखाण्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगीतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या