पंढरपुर येथिल शहाणे कुटूंबीयांचा गरिबांना मदतिचा हात
रिपोर्टर....कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जो तो आपल्या आपल्या परिने गरजूंना मदत करताना दिसत आहे.आगदी त्याप्रमाणेच पंढरपूर येथिल राजेंद्र शहाणे यांनी जीवनावश्यक वस्तुच्या किटचे वाटप केले.पंढरपूर शहरातील गरजूवंताना हे साहीत्याचे किट देण्यात आले.यावेळी विजय शहाणे, सो.शुभांगी शहाणे,सौ.रेणुका शहाणे यांची उपस्थिती होती.

0 टिप्पण्या