कोरानाचा वाढता प्रभाव पाहता केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या जनता कर्फ्यूव च्या आवहानाला उस्मानाबाद मध्ये शंभर टक्के प्रतिसाद असुन शहरातील रस्ते निर्मनूष्य दिसत आहेत.पोलीस प्रशासन वेळोवेळी दक्षता घेण्याचे आवहान करत आहे. आणि शहरातील जनते नी ही त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे.
0 टिप्पण्या