रिपोर्टर: संगळीकडे पसरत चाललेला कोरोना व्हायरस चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शहरातील गर्दीच्या ठिकानी असलेली बिअरबार,हॉटेल आणि पानाच्या टप—या बंद करव्यात आशी मागणी उस्मानाबाद शहराचे नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी निवेदनाच्याव्दारे जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार पहाता राज्यातील संगळे स्कुल,मॉल, शिनेमागृह बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारणी दिल्या नंतर त्याच धरतीवर उस्मानाबाद चे नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी उस्मानाबाद शहर आणि परिसरामध्ये गर्दीच्या ठिकाणी आसलेले बिअरबार,हॉटेल्स,आणि पान टप—या बंद कराव्यात आशी मागणी उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
0 टिप्पण्या