भूम येथे महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट च्या वतीने बैठक
      रिपोर्टर:  भूम येथिल शासकिय विश्राम ग्रहामध्ये महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट (सामाजिक संघटना) उस्मानाबाद च्या वतीने बैठक घेण्यात आली .त्या बैठकीमध्ये महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट च्या तुळजापूर तालुका आध्यक्ष पदी आवेज तय्यब अली शेख रा .नलदुर्ग यांची निवड करण्यात आली .त्यावेळी महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट जिल्हाध्यक्ष आख्तर जमादार यांच्या हास्ते आवेज शेख यांना पदनिवडी चे नियुक्ती पञ देण्यात आले .बैठकीला राजु पठाण ,आसीफ जमादार ,फेरोज लाला ,तालुकाध्यक्ष तौफीक पठाण ,मुध्दसर शेख नलदुर्ग ,शहराध्यक्ष आजर जमादार ,शेरखान पठाण ,अली जमादार ,समीर सय्यद ,सुलेमान पठाण हे उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या