अजमेर दि.25
खाँजा गरिब नवाज यांच्या 808 व्या ऊर्साचे औचित्य साधून तुळजापूर युवक काँग्रेस उपाध्यक्ष सलमान शेख यांनी आजमेरच्या दर्ग्यांचे दर्शन घेतले
देशातील असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान हिंदू मुस्लीम बांधवांचे ऐक्याचे प्रतिक हजरत खाँजा गरिब नवाज रहेमतुल्ला अलै यांच्या 808 व्या ऊर्सानिमित दर्गाह मध्ये फुलाची मझारवर चादर चढविण्यात आली..*
यावेळी तुळजापूर उस्मानाबाद युवक काँग्रेस उपाध्यक्ष सलमान शेख,बेंबळी युवक काँग्रेस अध्यक्ष महेश पाटील,सद्दाम शेख,मुबिन शेख,मुकलेश शेख,इम्रान शेख,तय्यब मोगल,अब्दुल बाईस शेख,यांनी दर्गाह मध्ये दर्शन घेतले..
0 टिप्पण्या