रिपोर्टर: उस्मानाबाद येथे वकील व्हॉलीबॉल संघातर्फे आयोजित नगराध्यक्ष चषक स्पर्धेचे उद्घाटन अभिनेत्री रुपाली भोसले व खा ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर, सिनेअभिनेत्री रुपाली भोसले यांनी मनोगत व्यक्त केलेB.
व्हॉलीबॉल सारख्या ग्रामीण भागातील खेळांच्या स्पर्धा उस्मानाबाद येथे भरवीत असल्याने त्यांनी वकील संघ व नगराध्यक्ष यांचे कौतुक केले व आभार मानले.या स्पर्धेसाठी राज्यभरातून 45 संघ आलेले आहेत.
आज रोजी या स्पर्धेचा समारोप होणार आहे.
बक्षीस वितरण कार्यक्रम साठी आ राणा जगजितसिंह पाटील,जनता बँक चेअरमन ब्रिजलाल मोदाणी, दत्ताभाऊ कुलकर्णी,अनिलजी खोचरे,नितीनजी काळे ये उपस्थित असणार आहेत.
0 टिप्पण्या