वाहतुकीस अडथळा निर्माण करणा—या अतिक्रमन परंडा नगरपरिषदेची कारवाई:   परंडा रिपोर्टर:
वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघात होत असल्याने शिवाजी चौकातील बार्शी रोडवरील अतिक्रमन मुख्याधिकारी दिपक इंगोले यांच्या मार्गदर्शना खाली नगरपरिषदेच्या वतीने काढण्यात आले आहे .

गेल्या अनेक वर्षा परंडा शहरात येणाऱ्या मुख्य रस्ता बार्शी  तसेच करमाळा रोडवर मोठया प्रमाणात अतिक्रमन झाल्याने वाहतुकीस कोंडी होत होती या मुळे या पुर्वी छोटे , छोटे अपघात घडले होते मात्र दि ५ रोजी पदचाऱ्यास कंटेनरने चिरडल्याने  वृध्द मुसा शेख हे जागीच ठार झाले या घटने नंतर नगर परिषद विभागाने अतिक्रमन हाटविन्यास सुरुवात केली आहे .
बार्शी रोड सह करमाळा रोड वरील अतिक्रमन काढावे अशी मागणी नागरीका मधुन होत आहे .  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या