राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतले आई तुळजाभवानीचे दर्शन





उस्मानाबाद रिपोर्टर:
 राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दि.26 डिसेंबर रोजी महाराष्ट्राची कुलदेवता आई श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.
      यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.टिपरसे, तहसिलदार सौदागर तांदळे, योगिता कोल्हे, नगरपालिका मुख्याधिकारी आशिष लोकरे,मंदिर प्रशासनाचे झंपलवाड,इंतूले,गणेश मोटे आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या