मुखेड येथे रंगन्नाथ महाराज परभणीकर यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी



मुखेड रिपोर्टर:
           मुखेड शहरात आर्यवैश्य कोमटी समाजाच्या वतीने ब्र.भू.ह.भ.प. रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या पुण्यतिथीनिमीत्त शहराच्या प्रमुख मार्गाने शोभायात्रा काढुन समाजबांधवाच्या वतीने पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात  आली. 
     या शोभायात्रेत समाजातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होते शोभायात्रेत नगराध्यक्ष  बाबूराव देबडवार यांची प्रमुख उपस्थिती होती. आर्यवैश्य मंगल कार्यालय  येथे आज दि. २१ डिसेंबर ते २३ डिसेंबर पर्यंत आर्यवैश्य समाजातील संत ब्र.भू.ह.भ.प. रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या पुण्यतिथीनिमीत्त विविध कार्यक्रम घेण्यात आले त्याचबरोबर  शहरातून भव्य शोभायात्रचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये समाजातील प्रतिष्ठीत मान्न्यवर, पुरुष-महिला, तरुण-तरुणी मोठ्या संख्येन्ने सहभागी झाले होते.  बँड पथक, अश्वधारी रथ, आतिषबाजी, झेंडेधारी युवक, फेटेधारी महिला,  शुभ्र पांढ-या पोषाखात असलेले सर्व समाज बांधव, शिस्तबध्द एका रांगेतील शोभायात्रेनी समस्त मुखेड शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले.  यावेळी न्नगराध्यक्ष बाबूरावजी देबडवार, नंदकुमार मडगुलवार, दिपक मुक्कावार, प्रल्हाद राजकुंठवार, दिलीप कोडगिरे, उत्तम चौधरी, नगरसेवक गोपाळ पत्तेवार, शशिकांत चौधरी, प्रकाश कवटिकवार, रमेश मेडेवार, गणेश कोडगिरे, सुर्यनारायण कवटिकवार, अशोक पांपटवार, मंगेश कोडगिरे, लक्ष्मण पत्तेवार, आशोक मडगुलवार, इंजि. विलास चौधरी, डॉ. राहूल मुक्कावार, इंजि. संजय जवादवार, डॉ. सतिश बच्चेवार, डॉ. पी.बी. न्नारलावार, डॉ. शौलेंद्र कवटिकवार, गणपतराव पाळेकर, धन्नंजय कोडगिरे, जीवन्न कवटिकवार, महेश मुक्कावार, मन्नोज काडगिरे, शंकर उत्तरवार, राजेश पालावार, योगेश देबडवार, प्रमोद बच्चेवार, श्रीनिवास कोडगिरे, विलास काडगिरे, बालाजी राजकुंठवार, रमेश महाजन्न, हाणमंत गुंडावार, अनिल पत्तेवार, अशोक गंदेवार, नागेश कोडगिरे, निखील नारलावार, कुणाल लाभशेटवार, उत्तम कोडगिरे, अखिल पोलावार, वेंकटेश कवटीकवार, सुनिल कोंडावार, आशिष कवटिकवार, अजय मुक्कावार, ओंकार चौधरी, संजय चौधरी, सचिन देबडवार, नंदकुमार काचावार, सुरेश उत्तरवार, ऋषीकेश पालावार, लक्ष्मीकांत कवटिकवार, योगेश नारलावार, कृष्णा चौधरी, भास्कर पईतवार आदीसह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या