सर्वधर्म समभावाने चिखली चौरस्ता येथे हजरत टिपू सुल्तान यांची जयंती उत्साहात साजरी.


जयंती निमित्त मसाला दुध वाटप

रिपोर्टर: उस्मानाबाद तालुक्यातिल चिखली चौरस्ता येथे
शेरे ए हिंद हजरत टिपू सुलतान यांची जयंती स्टार फाउंडेशन च्या वतीने सर्वधर्म समभावाने चिखली चौरस्ता येथे उत्साहात साजरी करण्यात आली व मसाला दुधाचे वाटप करण्यात आले.
यावेळी स्टार फाउंडेशन चे अध्यक्ष मन्सूर सय्यद,उपाध्यक्ष तौफीक तंबोळी,सचिव मियासाब सय्यद, मार्गदर्शक ओंकार आगळे,कोषाध्यक्ष आसलम बेग,पत्रकार आसिफ सय्यद, पत्रकार शाहरुख सय्यद,युवासेना उस्मानाबाद तालुकाध्यक्ष गुरुनाथ गवळी, मनोज घोगरे,कल्याण जाधव,वामन इंगळे,स्टार फाउंडेशन सदस्य सद्दाम सय्यद,अमीन शेख, सद्दाम पठान,इब्राहिम शेख,अनीस शेख,शाहिद शेख,अरबाज शेख,वसीम शेख,आजम शेख,वसीम बेग,जमीर बेग,मेहराज बेग व चिखली आणि राजुरी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या