
सावरगाव /रिपोर्टर
तुळजापुर तालुक्यातील काटी येथील मनाल इंग्लिश स्कूल येथे आंनद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते य़ा प्रसंगी संजीत देशमुख,ग्रा.प.स.बाळासाहेब भाले,जितेंद्र गुंड,अनिल बनसोडे,रामेश्वर लाडूळ्कर,प्रा.जुबेर शेख सर राजेंद्र भंडारी,नवनात सुरडकर ,संजय देशमुख ,निलकंठ गाटे,आंनद गाटे ,प्रकाश सोनवणे,रविकिरण सोनवणे,तुकाराम गवळी,कदम सर व गावातील ग्रामस्थ,पालक यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या आंनद बाजारात एकुण 18 स्टॉल (दुकान) विद्यार्थिनी सहभाग घेतला .या बाजारात 35 ते 40 हजार रुपयांची खरेदी-विक्री व्यवहार पार पडला.
व त्यामधे सहभागी प्रत्येक विद्यार्थाना संस्थेतर्फे भेट वस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला व संपुर्ण व्यापार कौशल्याच्या परीक्षनातून प्रथम क्रमांक कु-ओंकार रवीकिरण सोनवणे वर्ग U.KG या विद्यार्थ्यांने पटकावळा त्याचा यथोचित सन्मान संस्थेतर्फे करण्यात आला. सर्व उपस्थीत पालकांचे आभार शिक्षिका सौ.सुरडकर ,सौ .खपाले ,सौ शेख यांनी मानलें
0 टिप्पण्या