प्रसिध्द विधिज्ञ उज्वल निकम यांच्या हस्ते कसपटे यांच्या एनएमके ईंग्रजी आवृत्ती चे प्रकाशन

रिपोर्टर: या आगोदर मराठी व हिंदी या दोन्ही भाषामध्ये प्रसिध्द झालेल्या नवनाथ कसपटे यांच्या एनएमके गोल्डन या सिताफळाच्या माहीती पुस्तीकेच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन जेष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांच्या हस्ते बार्शी येथे  करण्यात आले.यावेळी सीताफळ महासंघाचे अध्यक्ष नवनाथ मल्हारी कसपटे ऊद्योजक प्रविण कसपटे, संगमेश्वर बोमणे,अमित ईंगोले,संतोष ठोंबरे यांची उपस्थीत होती.आंतरराष्ट्रीय पातळीवर या पुस्तकाची मागणी वाढत गेली त्या मुळे त्याची निर्मिती करण्यात आली NMK 1 Golden या सीताफळ जातीच्या रोपांच्या मागणी सोबतच शास्त्रोक्त पद्धतीने लागवड कधी करायची संभ्रम होतात म्हणून सीताफळ लागवडीपासूण मार्केटिंग पर्यंत संपुर्ण माहिती या पुस्तीकीमध्ये देण्यात आली आहे.या महत्वपुर्ण पुस्तीकेचे लेखन सीताफळ महासंघाचे अध्यक्ष नवनाथ मल्हारी कसपटे यांनी केले आहे. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमित ईंगोले यांनी केले तर आभार प्रविण कसपटे यांनी माणले 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या