तामलवाडी येथे चव्हाण यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष थोरात यांची प्रचारसभा
रिपोर्टर- शेतीमाल भाव,बेरोजगारी,कारखाने बंद पडत आहेत,यावर सरकारने बोलले पाहिजे,देशाच्या प्रश्नावर लक्ष विचतलीत केले जात आहे, जनतेची फसवणूक करत असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
आघाडीचे उमेदवार मधुकरराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथे आयोजित सभेत प्रदेशाध्यक्ष थोरात बोलत होते.यावेळी खासदार हुसेन दलवाई,काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत,माजी आमदार सि.ना.आलूरे गुरुजी,माजी आमदार नरेंद्र बोरगावकर, माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे,जिल्हाध्यक्ष धीरज पाटील,महिला जिल्हाध्यक्ष डॉ.राजलक्ष्मी गायकवाड, राजाभाऊ शेरखाने,कुलस्वामिनी सूतगिरणीचे चेअरमन सुनील चव्हाण,सभापती शिवाजी गायकवाड,तालुका अध्यक्ष अमर मगर,लक्ष्मण सरडे,जि.प.सदस्य प्रकाश चव्हाण,बालाजी बंडगर,मुकुंद डोंगरे,अशोक मगर,धर्यशील पाटील,पंडित जोकार,सज्जन साळुंखे,लखन पेंदे,सुजित हंगरगेकर, विश्वनाथ तोडकरी,दिलीप भोकरे,रसिक दुलंगे,बाबा वडणे,सिद्धार्थ बनसोडे,धनंजय राऊत,विलास सरडे,अशोक जाधव,तुकाराम धनके,जावेद काझी,खलील सय्यद,दर्शन कोळगे,नारायण समुद्रे,विलास शालू,हमीद पठाण,अजहर मुजावर,पिंटू मुळे,आनंप्पा पवार,आदींची उपस्थिती होती.

यावेळी नरेंद्र बोरगावकर,आलूरे गुरुजी,धीरज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या