एस.पी.शुगर कारखाण्याचा व्दितीय अग्नी प्रदिपण सोहळा सपन्न:रिपोर्टर: तलुक्यातील कसबे तडवळा येथिल एस.पी.शुगर या साखर कारखाण्याचा व्दितीय अग्नी प्रदिपण सोहळा चेअरमन सुरेश पाटील यांच्या हास्ते  दि.28 रोजी पार पडला.या कार्यक्रमाला कारखाण्याचे सभासद तसेच परिसरातील शेतक—यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.

उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथिल सुरेश पाटील चेअरमन असलेला एस.पी.शुगर या कारखाण्याचा बॉयलर पेटवण्याचा कार्यक्रम पार पडला.चेअरमन पाटील यांनी हा कारखाना गतवर्षी अतिशय चांगल्या पध्दतीने चालवल्यामुळे परिसरातील उस उत्पादक शेतक—यांना चांगला दिलासा मीळाला होता.याच परिसरातील तेरणा कारखाना बंद असल्याने शेतक—यांच्या उसाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.मात्र एस.पी.शुगर या कारखाण्यामुळे शेतक—यांच्या उसाचा प्रश्न मिटला असल्याचे दिसत आहे.योग्य भाव आणि पारदर्शक व्यवहार आसल्याने याही वर्षी आगदी मोठया जनसमुदयाच्या उपस्थितीमध्ये कररखाण्याचा  व्दितीय अग्नी प्रदिपण सोहळा पार पडला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या