काटेवाडी गावाला सावंत यांची भेट
रिपोर्टर: मतदारसंघातील काटेवाडी गावाला प्रा.सावंत यांनी भेट दिली असता गावातील माताभगीनीने व गावका—यांने सावंत यांचे उत्स्फूतपणे स्वागत केले.

भेटी दरम्यान प्रा.सावंत यांनी गावातील आडचनी ग्रामस्ताकडून जानून घेतल्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेवून समस्याचा निवटारा करण्याचे अश्वासन दिले.गावातील रस्ते व पाणी प्रश्न सोडावण्याची विनंती गावकर्यांनी केली.तेव्हा प्रा.सावंत म्हणाले की आपण सर्व कामे करण्यासाठी कटीबध्द असल्याचे सांगीतले.यावेळी सरपंच बजरंग गुंड , काटेवाडी तील महीला बचत गटातील पदाधीकारी महीला अनिता गोरख खाडे,मनिषा देवीदास गाढवे,कविता सुभाष खाडे सह आनेक महीला तसेच काटेवाडी गावातील ग्रामपंचायत सदस्य सिध्देश्वर जाधव ,आमोल खबाले ,गजेंद्र खाडे ,ईश्वर केसकर यांची उस्स्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या