आचारसहिंता लागु होताच शहरं झाली बॅनर मुक्त,तर सोशल मिडीया ही थंडावला
रिपोर्टर: दि.21 रोजी महाराष्ट्र आणि हारीयाना या दोन राज्याच्या निवडनुका जाहीर झाल्या आहेत.विधानसभा निवडनुकीच्या धरतीवर लगेच आचारसहिंता लागु झाल्याने कारवाईच्या धास्तीने ठिक ठिकानी लावण्यात आलेले राजकीय आणि शासकीय जाहीरातीचे बॅनर हाटवण्यात आले असुन.वेगाने पळणारा सोशल मिडीया सुध्दा थंडावलेला दिसत आहे.त्यामुळे मोठी मोठी शहरे स्वच्छ आणि बॅनरमुक्त झाल्याचे दिसत चित्र संगळीकडे पहायला मिळत आहे.   

सध्याचे युग हे डिजीटल आसल्याने संगळीकडे मोठे मोठे होर्डीग आणि वेगवेगळया पध्दतिने राजकीय आणि शासकीय जाहीराती केलेल्या आपल्याला दिसतात परंतु विधानसभेच्या धरतीवर 21 सप्टेबर रोजी जाहीर झालेल्या आचारसहिंतेमुळे.हे बॅनर हाटवण्यात आले आहेत तसेच वा—याच्या वेगाने पळणारा सोशल मिडीया सुध्दा काही प्रमाणात थंडावलेला दिसत आहे.प्रतेक व्हॅाटशॉपच्या ग्रुप अॅडमीन ने आपआपल्या ग्रुपवर सुचना लिहुन ग्रुपमधील प्रतेक सदस्याला आचारसहिंतेची जानीव करूण दिली आहे.त्यामुळे हात मोकळा सोडुन सोशल मिडीयावर वाटेल ते लिहीणारी तज्ञ मंडळीनी.काहीशी विचारपुस करूण कामे थांबवलेली दिसत आहेत .आलीकडचा काळ हा पुर्णता अधुनिक आणि भैतीक आसल्याने माध्यम सुध्दा काळा बरोबरच बदललेली दिसतात. पेपर आणि टेलीव्हीजन पैक्षा राजकीय क्षेत्रात बॅनरबाजी आणि सोशल मिडीयातील युटयुब,व्हॉटशॉप,फेसबुक ही माध्यमे प्रभावी ठरू लागली आहेत.2014 च्या निवडणुकीमध्ये सोशल मिडीयाची कमाल देशातील जनतेने पाहीली आहे.आगदी तळागाळातील लोकांनी सोशल मिडीयाचा मनापासुन वापर केला आणि चित्र वेगळेच पहायला मीळाले.तेव्हा  पासुन राजकीय क्षेत्रात निवडनुकीच्या वेळी सोशल मिडीयाला फार महत्व दिलेले पहायला मिळत आहे.परंतु निवडणुक आयोगाने सुरू केलेल्या आचारसहिंतेमुळे.या संगळया गोष्टीवर मर्यादा आलेल्या पाहायला मिळतात.आचारसहिंता लागताच महाराष्ट्रात संगळीकडे होर्डीग हाटवण्याचे काम जोरात सुरू आहे.आचारसहिंता सुरू झाल्यापासुन 24 तासाच्या आत राजकीय आणि शासकीय जाहीरतीचे बॅनर हाटवने बंधनकारक आहे.त्यामुळे संगळीकडे आगदी स्वच्छता आणि मोकळी मोकळी शहर पहायला मिळत आहेत.आचारसहिंतेच्या प्रभावी आमंलबजावनीमुळे आपल्या लोकशाहीच्या देशामध्ये आचारसहिंतेचे तंतोतंत पालण केले जाते.त्यामुळे निवडनुका जाहीर होताच महाराष्ट्रातील संगळया लहान मोठया शहरातील राजकीय,शासकीय जाहीरतीचे बॅनर,पोस्टर काढले गेल्यामुळे संगळी शहरे मोकळी आणि सुदंर दिसत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या