उस्मानाबादेत वंचितची रॉली:मोठया संख्येने जनसुमुदाय उपस्थित:

रिपोर्टर पैशाच्या जोरावर 2014 सली सत्ता आनली आणि 2019 ला ही रॉलीच्या माध्यमातुन अमाप पैसा खर्च करूण जनतेला खोटी आश्वासन दिली जात आहेत.आशा प्रकारच्या खोटया आश्वासनाला जनता बळी पडली आणि लोकसभेलाही भाजपाला निवडून दिले.तशा प्रकारेच विधानसभेला ही पैशाची उधळपटटी करूण भाजप सत्तेवर येवू पहात आहे.परंतु वंचीत भउजन आघाडी हे कदापी होवू देणार नाही आसे मत आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये वंचिंत आघाडीचे संसदीय मंडळ सदस्य अॅड.अण्णाराव पाटील  यांनी व्यक्त केले.यावेळी मा.प्रा. डॉ.  निरीक्षक वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे साहेब,जिल्हा उपाध्यक्ष भारिप बहुजन महासंघ.बाबासाहेब जानराव,.प्रा.सुभाष मारकड,प्रमुख मार्गदर्शक भारिप बहुजन महासंघ उस्मानाबाद के.टी. गायकवाड, विकास बनसोडे आदींची उपस्थिती होती.
पत्रकार परिषदेमध्ये बोताना अॅड.अण्णाराव पाटील म्हणाले की  कॉग्रेसनी 60 वर्ष आणि भाजपाने 5 वर्ष जनतेची दिशाभुल केली आजही चार हजार कोटी रूपये महाराष्ट्रावर कर्ज आहे.हे कर्ज न फेडता फक्त खर्च करण्याचे काम हे भाजप सरकार करत आहे.रॉली आणि जाहीरतीवर प्रचंड खर्च करणारे सरकार शेतकरी,बेरोजगार,व्यावसाईक यांच्याकडे मात्र लक्ष देयला तयार नाही.शेतक—यांच्या मालाला भाव देण्याचे धोरण सरकारकडे नाही.त्यामुळे शेतकरी परेशानीत आहे.आशा प्रकारे ही संगळा गोंधळ सरकारणी लावला आहे.या ढोगी सरकारचे पितळ उघडक करण्यासाठी वंचित भउजन आघाडी काम करणार आहे.
आम्ही रॉलीच्या माध्यमातुन  महाराष्ट्रातील 36 जिल्हयामध्ये पोहचुन जनतेची जनजागृती करण्याचे काम आम्ही करणार आहेत.नागपुर येथिल संविधान चोकातुन या रॉलीला सुरूवात झाली या रॉलीचा समारोप कोल्हापुर येथे होणार आहे अशी माहीती पाटील यांनी दिली. आज उस्मानाबादेत करण्यात अणलेल्या रॉलीमध्ये   मोठ्या संखेने जनसमुदाय उपस्थित होता.त्यावेळी प्रामुख्याने आणाराव पाटील,नवनाथ पडलकर ,धनंजय शिंगाडे,व इतर मान्यवरही उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या