गंगाखेड येथे पुरग्रस्तांना मदतीसाठी मदत फेरी:


रिपोर्टर: कोल्हापुर सांगली भागातील बेघर झालेल्या पुरग्रस्तांना महाराष्ट्रातुन मदतीचा ओघ सुरू आहे.त्याप्रमाणेच गंगाखेड येथुनही पुरग्रस्त भागातील लोकांना मदत देण्यासाठी मदतपेटी द्वारे मदत जमा करण्यात आली आसुन तहसीलदार गंगाखेड यांच्या माध्यमातुन पाठवण्यात येणार आहे.
या मदतीसाठी शहरातील सर्व संघटना,पक्ष, हिन्दू ,मुस्लिम सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या