राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार:हवामान विभागाचा अंदाज
रिपोर्टर:मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.हवामान खात्याने दर्शीवली आसुन राज्यात 28 ऑगस्टपर्यंत मान्सून होणार पुन्हा सक्रीय होणार आसल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

पुण्यासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पुढील 4 दिवस म्हणजेच 25 ते 28 ऑगस्ट दरम्यान माणूसन पुन्हा सक्रीय होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.तर कोकण आणि गोवा किनारपट्टीवर जोरादार वारा असल्यानं मच्छिमारांसह पर्यटकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या