खानापूर येथे लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी:
रिपोर्टर:रूपेश डोलारे.
तुळजापूर तालुक्यातील खानापूर येथे साहित्यरत्न ,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काका धुरगुडे यांची उपस्थिती होती.खानापूर गावामध्ये जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली ,या मिरवणुकीत जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काका धुरगुडे यांनी सहभागी होऊन प्रतीमेचे पुजन केले या वेळी गावातील ग्रामस्तांची मोठया संख्येने उपस्थिती होती. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या