बोरगाव मंजू
वर्धा येतून सुरू होणाऱ्या महाजनांदेश यात्रेच्या आगमनानिमित्त कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने होत असलेल्या तयारीच्या पाहणी प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शना खाली राष्ट्रीय महामार्गा वर रंगीत तालीम करण्यात आली, या वेळी बीजेपी कार्यकर्ते गणेश अंधारे, पंकज वाडेवाले, जयकांत ठोकड, बंटी मांगे, छोटू देशमुख, सोनू गाजरे, यांच्या सोबत एसपी यांनी चर्चा केली.
दरम्यान पोलिसांना ड्रेस, टोपी, बूट, लाठी, नीट नेटके, करून वेळेच्या अगोदर येण्या संदर्भात सूचना दिल्या.
तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर अकोला जिल्यात नवयाने रुजू झाले त्याची दबंग कार्यशयली पाहण्यासाठी गर्दी झाली होती.
या वेळी ठाणेदार हरीश गवळी ,पिंजर ठाणेदार नितीश चव्हाण, पी.एस आय संतोष आघाव हजर होते.
0 टिप्पण्या