मी पुन्हा मुख्यमंत्री होऊन येणार तुमच्या आशीर्वादाने --मुख्यमंत्री


बोरगाव मंजू  :- अकोला 


* बोरगाव मंजुला आले पोलीस छावणीचे स्वरूप 
* बोरगाव मंजूत प्रथमच मुख्यमंत्री येणार असल्याने नागरिकांन मध्ये उससूक्ता
वर्धा येतून सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री देवेद्र फडनवीस यांच्या महाजनांदेश यात्रेच्या आगमनानिमित्त भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित दर्शवून त्या मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस म्हणाले की मी पुन्हा मुख्यमंत्री होऊन तुमच्या आशीर्वादाने येणार आहे.
        या वेळी पूर्वाचे आमदार रणधीर सावरकर यांनी व पश्चिम चे आमदार गोहर्धनजी शर्मा पालक मंत्री रणजीत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस याचे स्वागत केले .
याच वेळी मी पाच वर्षांच्या कामाचा हिशोब, देण्या करीता आलो आहे सर्व स्तरातील हिताची कामे करीत आलो आहे.व राहिलेल्या कामासाठी पुन्हा आपल्या आशीर्वादाने मुख्यमंत्री होणार व बोरगाव मंजूत येणार असल्याचे बोलून आपल्या भाषणाने सर्वांचे मने जिंकली.
      या वेळी बीजेपी कार्यकर्ते गणेश अंधारे, पंकज वाडेवाले, जयकृष्ण ठोकळ, प्रवीण हगवणे
संतोष वानखडे, सुधाकर गमे, मुरली भटकर,दीपक जयस्वाल,बंटी मांगे, छोटू देशमुख, सोनू गाजरे,
     तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर अकोला जिल्यात नवयाने रुजू झाले त्याची दबंग कार्यशयली पाहण्यासाठी गर्दी झाली होती. त्याच्या मार्गदर्शनात ठाणेदार हरीश गवळी ,पिंजर ठाणेदार नितीश चव्हाण, पी.एस आय संतोष आघाव, यांच्या सह असंख्य पोलीसानी चोख बंदोबस्त ठेवला होता

प्रेस क्लबच्या वतीने बंदोबस्ताला आलेल्या पोलीसांची व्यवस्था:

बोरगाव मंजू प्रेस क्लबच्या वतीने मुख्यमंत्री यांच्या  बंदोबस्ताला येणाऱ्या  पोलिस बांधवाना जेवणाच्या पाकिटाची वेवस्ता रोडच्या पॉईंट वर असलेल्या पोलीस कर्मचारी यांना करण्यात आली होती,
   दरम्या सभेच्या वेळी 5 लोकांचे जवळपास 50 हजार रुपयांची चोरी करण्यात आली व पॉकेट हीलंपास चोरट्याने केली हे विशेष.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या