छावाच्या वतीने जिल्हा बंद चा इशारा:जिल्हाधिकारी यांना निवेदन:रिपोर्टर: औसा येथे शेकक—यांच्या मागण्यासाठी दि.16 आॅगस्ट पासुन सुरू आसलेल्या उपोषनाची दख्खल न घेतल्याने छावा संघटनेच्या वतीने उस्मानाबाद जिल्हा बंद चा इशारा निवेदनाच्या माध्यमातुन पोलीस अधिक्षक आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे.

शेतक—यांना प्रती हेक्टर 50 हजार रूपये इतका मोबदला नुकसान भरपाई म्हणून दयावा तसेच लाईट बिल माप करूण शेतीसाठी लागणारे ठिबंक सिचंनाचे साहीत्य 100 टक्के आनुदानावर देण्यात यावे आशा प्रकारच्या आनेक मागण्यासाठी 16 आॅगस्ट पासुन छावाचे विदयार्थी संघटनेचे अध्यक्ष शितलकुमार घाडगे पाटील हे लातुर तालुक्यातील औसा येथे उपोषनास बसले आहेत.या उपोषणाची दख्खल आदयाप शासनाने घेतली नसल्यामुळे छावा संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष जिवनराजे इंगळे,उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष महेश गवळी,उपाध्यक्ष परमेश्वर खोचरे यांनी निवेदनाच्या माध्यमातुन जिल्हा बंदचा इशारा दिला आहे.   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या