ब्रिलीयंट अपंग प्रशिक्षण केंद्र अंबेवाडी येथे ध्वजारोहनाचा कार्यक्रम सपंन्न:
रिपोर्टर: उस्मानाबाद तालुक्यातील ब्रिलीयंट अपंग प्रशिक्षण केंद्र अंबेवाडी येथे 73 वा स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला.ध्वजारोहनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुने तसेच शिक्षक वृंध यांच्या सह गावातील ग्रामस्तांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या