छावा संघटनेचे प्रदेशआध्यक्ष घाडगे यांच्या उपोषण स्थळी आमदार बसवराज पाटील यांची भेट:


रिपोर्टर: गेली पाच दिवसापासुन छावा संघटनेचे प्रदेशआध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील शेतकर्याच्या न्याय व हक्कासाठी उपोषण करत आहेत गेड्यांच्या कातडीच हे भाजप सरकार दखल घेत नाही त्यामुळे औसा तालुक्याचे लोकप्रीय आमदार बसवराजजी पाटील यांनी विजयकुमार घाडगे पाटील याचीं भेट घेऊन कॉग्रेस पक्षाचा पाठीबां आज औसा येथे जाहीर केला. व वेळ प्रसंगी रसत्यावर उतरुन आपल्या शेतकरी आदोंलनास जाहीर पाटीबां देऊ आसे जिल्हापरीषद सदस्य नाराय़ण आबा लोखंडे यानी सागींतले या प्रसंगी संगमेश्वरजी ठेसे पंचायत समीती सभापती दत्तोपंथ सुर्यवंशी सुपर 60 चे समनवयक  आनंत चव्हाण युवक कॉग्रेसचे ता उपाध्यक्ष सुरज बाबळसुरे ता सरचिटणीस प्रनील उटगे .प्रशांत बिडवे आदीसह कॉग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थीत होते

विजयकुमार घाडगे पाटील याच्या उपोषनाला सरकार व त्याचे सर्व नेते मंडळी जानीवपुर्वक दुर्लक्ष करत गेली दोन महीने झाल पाऊस नाही त्यामुळे परनीही नाही नाही झाली माझा शेतकरी मायबाप सरकारकडे आस लाऊन बसला होता हे शेतकर्याच सरकार आहे काहीतर न्याय करेल करेल दुष्काळ जाहीर मिळेल काहीतरी मदत म्हनुन वाट बघत बसलेल्या सर्व शेतकरी बाधंवाचा संयमाचा बाधं आज औसा तालुक्यात फुटताना दिसत आहे विजयकुमार घाडगे पाटील याच्या आदोंलनास प्रचंड पाठीबा मिळत आहे गोरगरीब शेतकरी पुढील आख्खा साल कशान जगाव व सावकाराच देन कशान फेडाव म्हनुन चितांतुर आहेत यात औसा तालुक्यात सततचा दुष्काळ यात आमच्या शेतकर्याची मरनाची वाट तर पहात नाही ना आसा सतंप्त सवाल शेतकरी वर्गातुन होत आहे  यात दुष्काळात तेरावा महीना राज्याचा थापाडा मुख्यंमत्री औशाला येतोय सत्तेत नसताना शेतीमालाला भाव नाही सोयाबीन ला सहा हरजार भाव देनार म्हनुन गोर गरीब शेतकर्यानी भाजपला निवडुन दिल पन याचा मोबदला म्हनुन सोयाबीन दोन हजारावर आनुन सोडल चार हजाराचा भाव सहा करतो म्हनुन सत्तेत येनार हे थापाड सरकार चक्क दोन हजारावर आनुन सोडल याचां कुठेतर हिशोब व्हायला पाहीजे राव  प्रत्येक आनुदान आसो वा पिक विमा जानीव पुर्वक औसा तालुक्यावर आन्याय चालु आहे कुठे नेव्हुन ठेवला माझ्या सोयाबीनचा भाव व आनुदान म्हनन्याची वेळ आज या सरकारनी आनुन ठेवली आहे त्यामुळे येत्या 24 तारखेला मुख्यंमत्री मोहदय जनसंवाद यात्रा औशाला येत आहे तिच जर यात्रा दुष्काळ ग्रस्त शेतकरी भेट म्हनुन जर काढली आसती तर गोर गरीब शेतकर्याला धिर मीळाला आसता तस न करता फक्त आणी फक्त मत कशे मिळतील माझी सत्ता कशी वाचेल याद्रष्टीण आपल काम चालु आहे पन आमच आपनाला जाहीर सागंन की  काहींतरी मार्ग काढुनच या नाहीतर औसा तालुक्यातल्या शेतकर्याच्या प्रचंड रोषाला सामोरे जा .काहीहीं उद्रेक आपल्या सभेत झाला तर याला पक्ष व कुठला नेता जबाबदार नाही फक्त आणी फक्त हे थापाड सरकारच जबाबदार आहे गो बॅक सायमन म्हनन्याची वेळ नक्कीच या सरकारनी औसैकरावर आनली आहे .शेतकर्यानो आपला लढा आसाच चालु ठेवा मि कॉग्रेसचा पदाधीकारी म्हनुन नाही तर एक शेतकर्याच पोरग म्हनुन वेळ प्रंसगी आपल्या सोबत या सरकारसोबत आर पारची लढाई लढायला तयार आहे. असे उपोषण कर्ते विजयकुमार घाडगे पाटील यांनी मत व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या