एटीएम कार्ड न वापरता काढता येणार पैसेरिपोर्टर: एटीएम कार्ड न वापरता तुम्ही एसबीआयच्या माध्यमातून कमीत कमी 500 ते 10,000 रुपये काढु शकता.कारण एसबीआयच्या योनो अॅपच्या माध्यमातून विना एटीएम कार्ड पैसे काढता येणार आहेत.
 एसबीआयच्या योनो अॅपमध्ये नेटबँकिंग युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.जर तुम्हाला अॅपचा वापर करायचा नसेल तर तुम्ही वेबसाइटची मदत घेऊ शकता.
सहा अंकी कॅश पिन योनो अॅपमध्ये टाका त्यानंतर तुमच्या मोबाईलवर 6 आकडी क्रमांक येईल तो 6 आकडी क्रमांक तुमच्या जवळच्या एसबीआय एटीएममध्ये टाका 30 मिनिटांपर्यंत तो क्रमांक वैध असणार आहे. आशा पध्दतीची प्रणाली वापरूण तुम्ही एटीएम कार्ड न वापरता तुम्ही एसबीआयच्या माध्यमातून कमीत कमी 500 ते 10,000 रुपये काढु शकता. एका दिवसभरात तुम्ही 20, 000 पर्यंत कॅश काढु शकता. एसबीआयमध्ये 16, 500 एटीएममध्ये कार्डलेस कॅश दकाढण्याची सुविधा आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या