क्रांती दिन आणि अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम:


रिपोर्टर: क्रांती दिनानिमित्त अ.भा.छावा संघटना व शिवनेरी अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.

तुळजापूर येथिल उपजिल्हारुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करूण वृक्षरोपनाचा कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी छावाचे जीवनराजे इंगळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.नायकल,जिल्हाध्यक्ष महेश गवळी, कुमार टोले,प्रशांत अपराध, अण्णासाहेब क्षिरसागर,मधुकर शेळके, बाळासाहेब भोसले,मयूर कदम, धिरज जाधव, पांडुरंग ढेरे, दिनेश कदम, विशाल कुलकर्णी, मेघराज परदेशी, दत्ता सोमजी, प्रशांत इंगळे यांच्यासह संस्थेचे सभासद,संचालक यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या