डॉ. पंजाबराव देशमुख योजना संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन:
रिपोर्टर: उस्मानाबाद ये​थिल शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख योजनेच्या माध्यमातुन मिळणारी सवलत यामध्ये विध्यार्थ्यांना येणा—या आडचनी दुरू कराव्यात आणि विध्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून दयावा या मागणी संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले,

 शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना डॉ.पंजाबराव देशमुख योजने अंतर्गत वसतिगृहा संदर्भातिल फीस मध्ये तफावत निर्माण केलेली आहे. प्राचार्य यांनी सखोल चौकशी करूण विध्यार्थ्याची होणारी हेळसांड थांबवावी यासाठी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय येथे  राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी युवक,विद्यार्थी काॅंग्रेसचे ज़िल्हा समन्वयक राजसिंह राजेनिंबाळकर, अमित पडवळ, सलमान शेख,धनराज नवले,आदीसह शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातिला विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या