राणाजगजितसिंह पाटील यांच्या भाजपा प्रवेशावरूण तानाजी सावंत यांची भाजपला तंबी!रिपोर्टर: पालकमंत्री जानाजी सावंत यांनी नाव न घेता राणाजगजितसिंह पाटील यांच्या भाजपा प्रवेशावरूण उपस्थित आसलेल्या भाजपाच्या पदाधिका—यांना तंबी दिली.राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रवेशाने तुम्हची आदोगती होईल प्रगती करायची आसेल तर आम्हचं एैका नाही तर तुम्हच तुम्ही बघा अशी भविष्यवाणी सावंत यांनी उस्मानबाद येथिल बसस्थानक पुनर्बांधणी भुमीपुजनाच्या कार्यक्रमावेळी केली.

उस्मानाबाद येथे बसस्थानक पुनर्बांधणी भुमीपुजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमावेळी सावंत यांनी येणा—या विधानसभेसाठी शिवसेनाही सर्वोतोपरी तयार आसल्याचे सांगीतले.आम्ही गाफील नाहीत 2014 ची परिस्थिती पुन्हा होता कामा नये याची काळजी आम्ही घेतली आहे.अशा प्रकारे भाजपला एकटे लढण्याचा इशारा सावंत यांनी दिला. लोकसभेला उस्मानाबाद कळंब मतदार संघातील संगळे बुथ आम्हाला प्लस आसुन राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रवेशाने तुम्हचे नुकसानच होईन कारण संगळी मानसं आमच्याकडे आहेत अशा प्रकारची भविष्यवाणी पालकमंत्री सावंत यांनी या कार्यक्रमा दरम्यान केली.   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या