नारीवाडी येथिल सिध्दराम म्हेत्रे मतिमंद विदयालयात स्वतंञ्यदिन उत्साहात साजरा:
रिपोर्टर: बार्शी तालुक्यतील नारीवाडी येथिल सिध्दराम म्हेत्रे मतिमंद विदयालयात स्वतंञ्यदिन 73 साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरवातीला माजी पोलीस पाटील विठठल बडे यांच्या हास्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.तर ध्वजारोहण प्रमुख पाहुणे उध्दव वाघ यांच्या हास्ते करण्यात आले.या नंतर पाहुण्याचे मनोगत झाले आणि सत्काराचा खर्च टाळुन ते पैसे पुरग्रस्तासाठी निधी म्हणून देण्यात आले.तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हास्ते मुलांना खावूचे वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव जुनेद शेरीकर हेते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सययद सर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक शंकर लोनी यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक कर्मचा—यांनी परिश्रम घेतले.  

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या