रिपोर्टर: उस्मानाबाद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने विमानतळ रस्त्यावर वृक्षारोपन करण्यात आले. या ठिकाणी वेगवेगळया जातीचे वृक्ष लावण्यात आले. पावसाचे प्रमाण कमी आसल्याने लावण्यात आलेल्या वृक्षासाठी पाण्याची सोय व्हावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने टॅंकरची सोय करण्यात आली होती.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या