आम आदमी पक्ष महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार रिपोर्टर: अरविंद केजरीवालांचा आम आदमी पक्ष ('आप')आता महाराष्ट्रातील राजकीय आखाड्यात उतरणार आसुन विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी 'आप'चे राज्य प्रभारी दुर्गेश पाठक यांनी निवडणूक प्रचार समिती जाहीर केली आहे.
 "महाराष्ट्र सरकार अनेक मुद्द्यांवर सपशेल अपयशी ठरली आहे, अशा परिस्थितीत संकटग्रस्त नागरिकांच्या हितासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय आप ने घेतला आहे," अशी घोषणा आम आदमी पक्षाने केली केली आहे.या निवडणुकीत 'आप' अनेक जागांवर आपले उमेदवार उतरवणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवालसह अनेक नेते राज्यात प्रचारही करणार आसल्याची माहीती मिळत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या